1. शेतकरी राजा

    by
    Comment
    नमस्कार मित्रहो! मी कोणी कवी किंवा लेखक नाही पण आजच्या घडीला सर्वसामान्य शेतकरी बांधवांची झालेली कोंडी बघून मी ही छोटीशी कविता आपल्या शेतकरी साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती.. पण एकदा करून बघा ना, काय नेमकी राहती.. जीव जायला होतो ओ, दिवसरात्र करून मशागती.. पण तुम्ही म्हणता, आहे...